सदगुरू नियतकालिकाच्या इ- सदगुरू या स्वरुपात आपले स्वागत असून बदलत्या काळानुसार महाविद्यालयाने सदगुरू हे नियतकालिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध केले आहे.
या स्वरुपात सुरु झालेले हे सदगुरू गाडगे महाराज कॉलेजचे नियतकालिक पाहण्यासाठी आवश्यक वर्षावरती क्लिक करावे.
सूचना कृपया [email protected] या इ-मेल आयडीवरती पाठवाव्यात.